रशियाचे ‘पीएल-१९’ नुडोल क्षेपणास्त्र

रशियाचे ‘पीएल-१९’ नुडोल क्षेपणास्त्र

२०१५ साली रशियाने ‘पीएल-१९’ नुडोल या उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी करून खळबळ उडविली. अंतराळात दूरवर असलेले उपग्रह भेदण्याची क्षमता या ‘पीएल-१९’ मध्ये असल्याचे रशियाच्या लष्करी अधिकार्‍यांनी त्यावेळी जाहीर केले होते. त्यानंतर पुढच्या वर्षभरात रशियाने या क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी केली होती.

रशियाच्या सदर उपग्रहभेदी क्षेपणास्त्रांची चाचणी म्हणजे शीतयुद्धकाळात अमेरिकेबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. पण रशियाने अमेरिकेच्या या आरोपांकडे दुर्लक्ष केले होते.

(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)